स्वयंसेवकांनी नागरिकांना विविध शासकीय कल्याणकारी योजना आणि अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती दिली. शिष्यवृत्ती, शिक्षण लाभ, कौशल्य योजना, घरकुल आणि इतर सार्वजनिक कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
समाजोपयोगी उपक्रम
शासकीय योजना माहिती व सहाय्य केंद्र
शिष्यवृत्ती, कल्याणकारी योजना, कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्जांबाबत माहिती देणारे सहाय्य केंद्र.